Palghar Police Attacked | पालघरमध्ये पोलिसांवर गावकऱ्यांचा हल्ला, विक्रमगडमध्ये तणावाचे वातावरण

पालघरच्या विक्रमगड तालुक्यात विद्युत प्रकल्पाच्या वाहनांना अडवण्याच्या वादातून संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

संबंधित व्हिडीओ