राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मंजुरी; Bachchu Kadu आणि Raju Shetty यांची प्रतिक्रिया

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मंजुरी.65 लाखांवर कर्जखात्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी.56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार.आचारसंहिता असल्याने अधिकृत घोषणा नाही

संबंधित व्हिडीओ