Bakri EID Rada|धार्मिक वाद यंदाच्या बकरी ईदच्या निमित्ताने पुन्हा एकदा पेटला, कुठे कुठे काय घडलं?

गेल्या 45 वर्षांपासून दुर्गाडी किल्ल्यावर धगधगत असलेला धार्मिक वाद यंदाच्या बकरी ईदच्या निमित्ताने पुन्हा एकदा पेटलाय. दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. ज्या वेळी मुस्लीम धर्मीय दुर्गाडी किल्ल्यावर नमाज पठण करतात,त्या काही काळासाठी हिंदू धर्मींयांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.याला शिवसेनेनं विरोध करत जोरदार आंदोलन केलंय.मात्र मुस्लीम धर्मियांनी दुर्गाडी किल्ल्यावर नमाज अदा केलाय. काही वेळानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक टिळक चौकात दाखल झाले. आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील जोरदार आंदोलन केलं.

संबंधित व्हिडीओ