Special Report| ठाण्यात कुणाचा कुणाला दे धक्का? Thane विधानपरिषद निवडणुकीत भाजपची नवी खेळी?

ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जोरदार अंतर्गत डावपेच सुरू झालेत...भाजप आणि शिवसेना... दोघेही डाव खेळतायत तो बहुजन विकास आघाडीवर.... त्यामुळेच वसई-विरार पट्ट्यात एक नवा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झालीय... ठाणे विधान परिषदेसाठी माजी आमदार रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होईल, हे जवळपास निश्चित झालंय... त्यांच्या जागी बविआचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झालीय.त्याचवेळी भाजपनं बविआच्या नेत्यांची भेट घेत यामध्ये ट्विस्ट आणलाय.

संबंधित व्हिडीओ