राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सत्तेची दावेदारी बळकट करण्यासाठी नव्याने रणनीती आखली जातेय. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यातून पुढे आलेली भुजबळ आणि वळसे पाटील यांची नवी भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करतेय…सुनेत्रा पवार पक्षाची नवी घडी कशी बसवतायत..पाहुयात या रिपोर्टमधून.