Vidarbha मध्ये उन्हाचा प्रचंड कहर; नागपूरकरांना रणरणत्या उन्हापासून दिलासा? याचाच घेतलेला आढावा

विदर्भात उन्हाचा प्रचंड कहर.अकोला, अमरावती आणि वर्ध्यात पारा 45च्या पार. विदर्भातील मुख्य 3 शहरांमध्ये भीषण उष्णतेची लाट. देशातील सर्वाधिक उष्ण १५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील या ३ शहरांचा समावेश झाला आहे. मात्र, नागपूरकरांना रणरणत्या उन्हापासून किंचित का होईना, दिलासा मिळाला आहे.

संबंधित व्हिडीओ