राष्ट्रवादीतून शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले आनंद परांजपे यांना कोणतेही महामंडळ वाटप करू नये असा सूर राष्ट्रवादीचा आहे.. त्यांनी तशी विनंती शिवसेनेला केल्याची माहिती मिळतीय.. परांजपे यांना शिवसेना महामंडळ देणार अशी माहिती मिळतीय.. त्यावरून आता नवा वाद महायुती होण्याची शक्यता आहे.