Special Report| हिंगोली, बीडमध्ये माणूसकी मेली; 'या' घटनांनी हादरलाय महाराष्ट्र, नेमकं काय घडलंय?

आरोग्य विभागाची लक्तरं वेशीवर टांगली गेल्याच्या दोन घटना समोर आल्यात. एकीकडे बीडमध्ये बलात्कार पीडीतेची 10 तास वैद्यकीय तपासणीच करण्यात आली नाही. तर दुसरीकडे हिंगोलीत डिझेलअभावी गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. या घटनांनी महाराष्ट्र हादरलायं...काय घडलंय पाहूया..

संबंधित व्हिडीओ