पुणे शहरातील खाऊगल्ल्या मागील काही दिवसांपासून रात्री 10 वाजता बंद करण्यात येत असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि कामावरुन उशीरा परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपाशी परतावं लागतंय...पुण्यातील या जाचक नियमांमुळे पुणेकर कसे त्रासलेत पाहूया...