महायुतीत विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून सस्पेन्स वाढलाय.पुणे, रायगड, जळगाव आणि संभाजीनगर या चार महत्त्वाच्या जागांवरून तिढा कायम आहे. दावा-प्रतिदावा, छुप्या संघर्षामुळे हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत तळ ठोकून आहेत.आता जागावाटपाचा हा पेपर कोणाच्या बाजूने सुटतो...? पाहुयात या विशेष रिपोर्टमधून.