कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर पुन्हा एकदा धार्मिक वादाचा भडका उडालाय… नमाज आणि घंटानाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढलाय… तर मुंबईच्या गोरेगावमध्येही कुर्बानीवरून वाद पेटलाय… नेमकं काय घडलंय? पाहूया हा रिपोर्ट..