Nashik TCS Corporate Jihad प्रकरणी आतापर्यंत सर्व 9 गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल | NDTV मराठी

नाशिक बहुराष्ट्रीय कंपनी अत्याचार प्रकरणी मुंबई नाका येथे दाखल असलेल्या आठ गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल.सर्व 9 गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र नाशिक न्यायालयात दाखल.एसआयटी कडून यापूर्वीच एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र करण्यात आलं होतं दाखल.रजा मेमन ,शाहरुख कुरेशी ,अश्विनी चेनानी तौसिफ अत्तर , शफी शेख,दानिश शेख व निदा खान यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल.

संबंधित व्हिडीओ