एका वर्षात 8 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे मराठी विकास केंद्र स्थापन करणार.एक सुसज्ज केंद्र चंद्रपुरात उभारण्यात येणार.पुणे, नाशिक, रत्नागिरी, छ.संभाजीनगर,अमरावती, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात उभारणार.अनुवाद समिती स्थापन करणार.इतर भाषांतील साहित्य मराठी भाषांत रुपांतरीत करण्यात येणार.प्रतिशब्द शोधण्याची समिती 3 महिन्यांत जाहीर केली जाणार.मालवणी भाषा भवन उभारणार