Thackeray Group आणि TMC खासदार बंडखोरी प्रकरण, पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्ष निर्णय घेणार

ठाकरे गट आणि TMC खासदार बंडखोरी प्रकरण.पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्ष निर्णय घेणार. दोन तृतीयांश खासदारांना मान्यता देण्याबाबत घेणार निर्णय.6 खासदारांना शिंदे यांच्या पक्षात विलीन होण्यास मान्यता दिली जाईल का… याबाबत अधिवेशनापूर्वी ठरणार.पावसाळी अधिवेशनात खुर्च्या बदलल्या जाणार

संबंधित व्हिडीओ