बीड जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं सरकारने मान्य केलं.२०२० ते २०२४ या काळात बीड जिल्ह्यात २७५ खुनाच्या घटना घडल्या असल्याचं तारांकित प्रश्नाला गृह विभागाचे लेखी उत्तर.जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या १० महिन्यांच्या काळात बीड जिल्ह्यात तब्बल १५६ बलात्काराच्या घटना. जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या काळात बीड जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची संख्या खालीलप्रमाणे.