#Diwali2025 #AkolaDiwali #SpaceView दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आसमंत उजळून निघतो. अकोल्यातील या प्रकाशसोहळ्याचे विलक्षण आणि विहंगम दृश्य जर आपल्याला अवकाशातून (Space) अनुभवता आले तर? दिवाळीचे हेच खास रूप एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी.