#NCP #MuslimVoters #DattatrayBharne राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुस्लीम कार्ड वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूरमधील बैठकीत कार्यकर्त्यांना मुस्लीम समाजाला जवळ करण्याची सूचना दिली. भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे दुरावलेल्या मुस्लीम मतदारांना पुन्हा जोडण्यासाठी राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर सक्रिय होण्याची ही रणनीती आखली आहे.