#MumbaiRain #Diwali #Thane #YellowAlert ऐन दिवाळीच्या काळात मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दोन्ही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांच्या दिवाळीच्या उत्साहावर परिणाम होण्याची शक्यता आहे.