#SanaeTakaichi #JapanPM #Japan जपानच्या संसदेने सनाई ताकाइची यांची पंतप्रधानपदी निवड केली आहे. जपानमध्ये पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती सरकारची कमान आली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. ताकाइची यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आणि लैंगिक समानतेच्या मुद्द्यावरून त्या का चर्चेत होत्या, हे जाणून घ्या.