#KiranMore #Diwali #OnionArt सटाणा तालुक्यातील व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी यंदा कांद्याच्या चाळीत कांद्याच्या साहाय्याने एक अनोखी कलाकृती साकारली आहे. या चित्रातून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा आणि अडचणीची भावना व्यक्त केली आहे. आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करणाऱ्या किरण मोरेंच्या कलेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.