Solapur | बदलापूर पॅटर्नची चर्चा असताना अजित पवारांना धक्का; डॅमेज कंट्रोलसाठी Datta Bharne मैदानात!

#AjitPawar #NCP #DattatrayBharne #Solapur बदलापूर पॅटर्नच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपने सोलापुरात अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि माढ्याचे बबन शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आमदारांची मनधरणी करण्यासाठी अजित पवारांनी दत्तात्रय भरणेंना सोलापुरात पाठवले आहे.

संबंधित व्हिडीओ