शिवसेनेला रोखण्यासाठी BJP कडून NCP ला बळ, Raigad च्या जागेवरून Bhaskar Jadhav यांचा निशाणा

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी भाजपसह महायुतीवर हल्लाबोल केलाय.कोकणात शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व असून भाजपला अपेक्षित वाढ करता आलेली नाही.. शिवसेना मजबूत होऊ नये म्हणून राष्ट्रवादीला उमेदवारी दिल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला.. शिंदे गटाला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी भाजप राष्ट्रवादीला बळ देण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ