विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची बैठक सुरु होणार आहे.वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार.बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार.विधानपरिषद निवडणुकीतील जागा वाटपाबाबत होणार चर्चा.एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशील रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिक जागांवरील तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.