Marathwada Rains| मराठवाड्यात अनेक भागात जोरदार पाऊस, याच पावसाचे A TO Z अपडेट्स NDTV मराठीवर

मराठवाड्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलीय.संभाजीनगर जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पाऊस दाखल झालाय.. त्यात संभाजीनगर शहरासह वाळूज, चिते पिंपळगाव, बिडकीनसह पैठण तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळलाय.जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे व इतर साहित्य उडाल्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून रस्त्यांवर धावपळ सुरू झाली. काही भागात झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.

संबंधित व्हिडीओ