Mumbai School | मुंबईतील शाळा दिवसाआड घ्याव्यात, इंधन टंचाईमुळे School Bus Owners असोसिएशनची मागणी

मुंबईतील शाळा दिवसाआड घ्याव्या अशी मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केलीय.. इंधनाच्या टंचाईमुळे ही मागणी करण्यात आली.वाढता परिचालन खर्च, देखभाल खर्च, विमा हप्ते, परवाने, कर्मचाऱ्यांचे पगार आणि अनुपालन आवश्यकतांमुळे स्कूल बस ऑपरेटर आधीच आर्थिक दबावाखाली आहेत.. जर इंधनाच्या किमती वाढतच राहिल्या, तर ऑपरेटरला स्कूल बस वाहतूक शुल्कात सुधारणा करण्यास भाग पडू शकते..असं असोसिएशनने म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ