Special Report| Vidhan Parishad साठी NCP कडून Jay Pawar इच्छुक? Yugendra Pawarही आमदारकीसाठी इच्छुक?

जय पवार विधान परिषद निवडणूक लढवणार… अशी चर्चा चांगलीच रंगली होती. पक्षातल्या काही नेत्यांकडून जय पवारांच्या नावाला पाठिंबा असल्याच्या हालचालीही दिसत होत्या… मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच या चर्चांना पूर्णविराम देण्यात आलाय… दुसरीकडे युगेंद्र पवार यांनीही एक खंत व्यक्त केलीय... त्यामुळे चर्चाही जोरात रंगल्यात... पाहूया एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ