Pune Police| पुण्यात 49 गायब महिलांपैकी 38 महिला सापडल्या, पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांची माहिती

पुण्यात काही महिलांच्या बेपत्ता होण्याबाबत खोटी माहिती प्रसारीत झाली असून त्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलंय.1 मे ते 24 मे दरम्यान 49 महिला गायब झाल्या. त्यातील 38 महिला सापडून आल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली.तसंच मुली बेपत्ता होण्याचे प्रमुख कारण हे प्रेम संबंधातून असल्याचंही ते म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ