Hingoli Rain| औंढा नागनाथमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, वादळी वाऱ्याने ZP शाळेवरील पत्रे गेले उडून

हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने हजेरी लावलीय.वादळी वाऱ्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील बेरूळा या गावातील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडून गेली आहेत.शाळेवरील पत्रे उडाल्याने शाळेत असलेल्या शैक्षणिक साहित्यांचं मोठं नुकसान झालंय.

संबंधित व्हिडीओ