नाफेडकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ.नाफेड 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी करणार.कांद्याला प्रति क्विंटलला 1580 रुपये दर मिळणार.