Special Report| विधान परिषदेसाठी Mahayuti चा फॉर्म्युला ठरला? काय आहे महायुतीतल्या आकड्यांचा घोळ?

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत आकड्यांचे घोळ सुरू आहेत... तीन पक्षांच्या अनेक बैठकांनंतर अखेर एक फॉर्म्युला ठरताना दिसतोय... मात्र तरीही प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या जागेवर दावा करतोय... काय आहे हा घोळ.... पाहुया....

संबंधित व्हिडीओ