NEET Paper Leak |पेपर फोडण्यात Manisha Waghmare ची मुख्य भूमिका? वाघमारेचे वकील श्रेयस गच्चे NDTV वर

नीट प्रकरणात आरोपी मनीषा वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.., तर पी.व्ही. कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीय.... नीट पेपर फुटीप्रकरणी पी व्ही कुलकर्णी मुख्य आरोपी आहे.मनीषा वाघमारे यांना नीट पेपर फुटी प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या संदर्भात मनीषा वाघमारेचे वकील ॲड श्रेयस गच्चे यांच्याशी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी बातचित केली पाहूया…

संबंधित व्हिडीओ