वर्षावरील BJP ची बैठक संपली; Vidhan Parishad जागेसंदर्भात CM Fadnavis, DCM Shinde उद्या चर्चा करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषद जागे संदर्भात उद्या चर्चा करणार.विधान परिषद निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजी नगर आणि नाशिकच्या जागेवरचा तिढा अद्यापही कायम.उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये बैठक होण्याची शक्यता.एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन तास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली

संबंधित व्हिडीओ