सोलापुरात अनेक भागांना पावसाचा तडाखा. बार्शीत वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू.गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील अनेक भागांना पावसाचा तडाखा.मोहोळमध्ये हॉटेल आणि पेट्रोल पंपाचं मोठं नुकसान.