Vidarbha Heat Wave| विदर्भ अजूनही हॉट, विदर्भातील तापमान काही केल्या कमी होताना दिसत नाही | NDTV

दुसरीकडे विदर्भातील तापमान काही केल्या कमी होताना दिसत नाही.चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीने यंदाच्या उन्हाळ्यातील नवा रेकॉर्ड सेट केलाय.ब्रह्मपुरीत 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर नागपूर, भंडारा, गोंदियात देखील तापमान 46 अंशापार आहे.

संबंधित व्हिडीओ