चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत Twist, Neelam Shirke उमेदवारी अर्ज मागे घेणार | NDTV मराठी

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक दहा वर्षांनंतर पार पडत आहे. मात्र या निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे.. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या उमेदवारीमुळे महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची चर्चा सुरू झाली होती.. मात्र आता नीलम शिर्के यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.. याबाबत त्यांनी एक पत्रक जारी केलंय.

संबंधित व्हिडीओ