Amravati | Illegal Bangladeshi | अमरावतीत अवैध घुसखोरांवरून भाजप खासदार Anil Bonde आक्रमक

#AnilBonde #Amravati #IllegalImmigrants BJP MP Anil Bonde has taken an aggressive stand against illegal Bangladeshi immigrants in Amravati. He personally inspected vehicles on the Nagpur Highway, handing over suspicious individuals to the police. Bonde alleges that these immigrants are illegally working in commercial complexes and are responsible for an increase in criminal incidents in the city, demanding a thorough police inquiry into the matter. अमरावतीमध्ये अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झाले आहेत. बोंडे यांनी थेट रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी केली. संशयास्पद व्यक्तींना त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शहरातील व्यापारी संकुलांमध्ये हे घुसखोर काम करत असल्याचा आणि गुन्हेगारी वाढल्याचा त्यांचा आरोप आहे.

संबंधित व्हिडीओ