Bacchu Kadu| ''विधानसभा निवडणुकीत तुम्हाला न पडणारी मते गायब करतो, अशी मला ऑफर आली होती''

सध्या मतचोरीचा मुद्दा गाजत असताना, छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडू यांनी धक्कादायक दावा केला. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला न पडणारी मते गायब करतो अशी मला ऑफर आली होती,असं विधान बच्चू कडू यांनी केलंय...

संबंधित व्हिडीओ