Nanded|सरकारी खुर्चीवर गाणं म्हणणारे तहसीलदार प्रशांत थोरात निलंबित,याप्रकरणावर बावनकुळे काय म्हणाले

निरोप समारंभावेळी सरकारी कार्यालयात, सरकारी खुर्चीवर बसून गाणं म्हणणाऱ्या तहसीलदारावर कारवाई करण्यात आली. रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.याप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ