Chandrapur| वर्धा नदीला पूर, भोयेगाव पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली; पूरस्थितीचा NDTV ने घेतलेला आढावा

अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली.चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून पुलावरून पाणी वाहू लागलं.तर गडचांदूर मार्गावरील भोयेगाव मार्ग मागील ५ तासापासून बंद झाला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी.

संबंधित व्हिडीओ