भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर पुन्हा निशाणा साधला.संजय राऊत हे माकडछाप आहेत.उबाठाच्या 52 पत्त्यांमध्ये सर्वच जोकर आहेत, अशी टीका नवनाथ बन यांनी दिली.