पालघर ते झाई-बोर्डीपर्यंतच्या महामार्गाची दूरवस्था झाली.38 किलोमीटरपर्यंतच्या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली. या महामार्गाच्या दुरूस्तीसाठी कंत्राटदाराला 50 लाखांचा निधी देण्यात आला होता.मात्र आता हा 50 लाखांचा निधी कोणाच्या घशात गेला अशी विचारणा होते.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी...