आदिवासी आयुक्तालय समोर गेल्या 40 दिवसांपासून राज्य रोजंदारी वर्ग तीन व चारच्या शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे.शिक्षकांची बाह्यस्त्रोत भरती रद्द करावी या मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे.पुढील दोन दिवसात मागण्या न झाल्यास शेळ्या मेंढ्या, गुरांसह रस्त्यावरती चक्काजाम आंदोलन करणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी.