Mohol Vs Dhangekar | 'मोहोळांनी मित्रासाठी पदाचा गैरवापर केला'; धंगेकरांचा नवा हवाई दंगा | NDTV

पुण्यात 'महायुती'तील रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. 'दंगा' न करण्याच्या शिंदे यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत धंगेकरांनी मोहोळांवर दोन नवे आणि गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मोहोळांवर 'प्रायव्हेट जेट' गैरव्यवहार आणि १९७ कोटींच्या हवाई घोटाळ्याचा आरोप केला. मोहोळ यांनी मित्र विशाल गोखले यांना फायदा करून देण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा दावा धंगेकर करत आहेत. तसेच भाजप श्रेष्ठींनी मोहोळांना अल्टिमेटम दिल्याचा नवा बॉम्बही त्यांनी टाकला आहे.

संबंधित व्हिडीओ