मुंबईतील बोरीवलीमध्ये एका मुलीने मुस्लीम मुलासोबत पळून जाऊन, थेट आईच्या मोबाईलवर 'लिव्ह-इन रिलेशनशिप'चा करारनामा पाठवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 'लव्ह जिहाद'चा अँगल असल्याचा संशय पालकांनी व्यक्त करत विश्व हिंदू परिषदेकडे धाव घेतली होती. VHP ने मुलीला परत आणले, पण ती पुन्हा पळून गेली. यानंतर तिने पाठवलेल्या लिव्ह-इन ॲग्रीमेंटमध्ये काय आहे, ज्यामुळे तिच्या आई-वडिलांची झोप उडाली आहे?