लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस नेते अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरवर आता भाजपने वर्चस्व मिळवले आहे. जर महायुती (भाजप, शिंदे सेना, अजित पवार राष्ट्रवादी) एकत्र लढली, तर देशमुखांसमोर भाजपचा विजयरथ रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहील. लातूर जिल्हा परिषदेचे सध्याचे पक्षीय गणित नेमके कसे आहे? देशमुख कुटुंबाला हा बालेकिल्ला वाचवण्यासाठी नेमकी किती मेहनत करावी लागणार आहे, हे जाणून घेण्यासाठी पाहा हा खास रिपोर्ट.