BKC-Vakola उन्नत मार्गाचं लोकार्पण होणार; Santacruz ते BKC प्रवास 30-35 मिनिटांवरून 5-10 मिनिटांत

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पातील बीकेसी-वाकोला उन्नत मार्गाचे लोकार्पण होणार आहे. या मार्गामुळे सांताक्रूझकडून बीकेसीकडे जाणाऱ्या वाहनांना वाकोला आणि कलानगर जंक्शनवरील सिग्नलपासून मुक्ती मिळेल. सध्याचा 30 ते 35 मिनिटांचा प्रवास केवळ 5 ते 10 मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बीकेसीमधून पश्चिम द्रुतगती महामार्गावर जाणारी वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे. SCLR-BKC उन्नत मार्गाचे काम पूर्ण होऊनही उद्घाटनाचा मुहूर्त मिळाला नव्हता. आता हा प्रकल्प प्रत्यक्षात लोकांसाठी खुले होत असल्याने प्रवाशांना तातडीचा दिलासा मिळेल...

संबंधित व्हिडीओ