High Court च्या आदेशानंतर FDA चं पथक Action मध्ये; HCच्या कॅन्टीनमध्ये तपासणीसाठी FDAचं पथक दाखल

तुकाराम मुंढेंच्या सिंघम कारवाईची आणखी एक दणदणीत बातमी.हायकोर्टाच्या आदेशानंतर एफडीएचं पथक अॅक्शनमध्ये आलं... आणि मुंढेंच्या FDAनं थेट हायकोर्टाच्या कॅन्टीनमध्ये तपासणीसाठी धडक दिली...

संबंधित व्हिडीओ