दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार.अटक आणि ताब्यात असलेल्या आंदोलकांचा फेरआढावा घेणार. आधीच गुन्हे असलेल्यांवर मात्र कारवाईच होणार.