मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी.संभाजीनगरच्या पैठण इथलं जायकवाडी धरण 70 टक्के भरलं.जायकवाडी धरणात 71.25 टक्के पाणीसाठा.जायकवाडी धरणात आताही 57 हजार 463 क्युसेकने पाण्याची आवक सुरू