DCM Sunetra Pawar Beed मध्ये दाखल, विकासकामांचा रात्रीपर्यंत घेणार आढावा | NDTV मराठी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये दाखल. विकासकामांचा रात्रीपर्यंत आढावा घेणार. उद्या जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक.बैठकीत निधी वाटपावरून गदारोळाची शक्यता.

संबंधित व्हिडीओ